हिंदु ,मुस्लीम ई.धर्म असले तरीही प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा धर्म असतो (व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ) दोन देशांत जशी भांडणे असतात तशी ,दोन गावांत ,एका गावांतील दोन आळ्यामध्ये विकोपाची भांडणे असतात ,शेजाऱ्यांमध्ये असतात आणि शेवटी दोन सख्या भावांमध्ये जीवघेणी भांडणे असतात, तरीही एकविसाव्या प्रगत, विज्ञानाची गगनभरारी घेतलेल्या या युगांत विशिष्ठ समाज संपविणे, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या आईबहीनींचा गलीच्च भाषेत उद्धार करणे हे सभ्यतेचे लक्षण म्हणता येईल काय ? अहो या धर्मांची निर्मिती कशी झाली ? सूर्यापासून अलग झालेला एक तुकडा म्हणजे आपली पृथ्वी काही कोटी वर्षांनी ती थंड झाली जीवश्रुष्टीला पोषक वातावरण निर्माण होत असताना इथे जीव निर्माण झाले काही कोटी वर्षांनी मानव तयार झाला ज्याला कसला विधिनिषेध नव्हता तो नरमांस खात होता ,आई ,बहीण या नात्यांची त्याला ओळख नव्हती ,वस्त्रे नव्हती. अशावेळी कुणीतरी ज्ञाते निर्माण झाले. त्यांनी आहारविहार, अचार्विचाराची संहिता निर्माण केली याच आचारसंहितेला धर्म ही संज्ञा मिळाली. तेंव्हा धर्म माणसासाठी होता आता माणूस धर्मासाठी अशी स्थिती होतेय. हे धर्म नव्हेत अधर्म आहेत असेच खेदाने म्हणावे लागतेय. पुतळ्यासाठी, मानवनिर्मित नामांतरासाठी वस्त्या जाळणारे, गळे चिरणारे धर्म? कुणीतरी ऐरेगैरे भडकावू कृतीने कुणाला नष्ट करण्यासाठी संघटना स्थापतात, जहरी भाषणे ठोकतात ही प्रगतीकडची वाट म्हणायची कि अधोगतीकडची आडवाट म्हणायची ? आजच्या उच्च शिक्षित पिढीच्या हे ध्यानांत येवू नये ?
संभाजी ब्रिगेडमध्ये मराठा समाजाचा मोठा सहभाग आहे हा दावा खोटा आहे. त्यांनी कावेबाजपणे मराठ्यांची दिशाभूल करण्याचा खेळ चालवला आहे हे खरे आहे. त्यासाठी त्यांनी नियोजनपूर्वक खेळी केल्या आहेत. मराठ्यांचा मानबिंदू असलेल्या शिवराय ,संभाजीराजे ,जिजामाता यांच्या नावाचा सतत वापर केला. या नावांवर मराठे भावनिक होतात हे जाणून त्यांनी सतत आम्ही शिवरायांचे पाईक असल्याचा भास निर्माण केला. वास्तविक शिवाजी महाराजांनी कसले थोर कार्य केले? अशीच त्यांच्या पुस्तकांतील भाषा आहे.
माझ्या मराठा बांधवांनी हे जाणून घ्यावे. ब्रिगेडी आणि कंपनी फक्त बाबासाहेबांना श्रेष्ठ मानतात. शिवरायांबद्ध्ल त्यांच्या मनांत काडीमात्र आदर नाही. त्यांना हिंदु धर्मावर निष्ठा असणाराला बाजूला करायचेय.
त्यांचा आंतला अजेंडा हाच आहे आणि हे जाणून सर्वांनी यांना दूर ठेवणे, वेळप्रसंगी यांना ठेचणे जरुरीचे आहे. जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना शिवराय कळलेले नाहीत. ब्रिगेडी समूहाला कळून चुकलेय कि आपल्याला सत्तेत शिरकाव मिळणे दुरापास्त आहे म्हणूनच त्यांनी जातीजातींत कटुता वाढविण्याचा खेळ चालविलेला आहे.
- Dilip Palkar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा